{
  "village_code": "271900070240440000",
  "village_name": "बल्लाळी सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:18:26Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअर्जदार बंडेराव मच्छींद्र शेळके रा पालखेड यांनी आपले कार्यलयात अर्ज,केला कि मौजे बल्लालीसागज येथील गट न 139 मध्ये 01 हे 10 गुंठे क्षेत्र असून फेर न 1039 नुसार इतर हक्कात वेणुनाथ मच्छींद्र शेळके या पूर्वीच्या नावाने विहिरीची नोंद असून त्यांनी फेर न 1618 ने मालकी हक्कात राजपत्र आधारे वेणुनाथ मच्छींद्र शेळके ऐवजी बंडेराव मच्छींद्र शेळके असा बदल केला पण इतर हक्कात्तील फेर 1039 विहीर जुन्या (वेणुनाथ मच्छींद्र शेळके) नावानेच नोंद राहिली. तरी विहिरीची नोंद बंडेराव मच्छींद्र शेळके या नावाने दुरुस्त करावी हि विनंती अर्जदाराने केली. करिता अर्ज,राजपत्र,फेरफार न 1618 प्रत इत्यादी आधारे नाव दुरुस्ती केली,कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
