{
  "village_code": "271900070240450000",
  "village_name": "खिर्डी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:25Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nवाटणीने:-\nअर्जदार बाळासाहेब बळवंता धोत्रे यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे खिर्डी शिवारातील गट नं १० मध्ये ०२ हे ०७ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता महेश बाळासाहेब धोत्रे यास ०० हे ४० आर जमीन वाटून ताब्यात दिली व उर्वरित जमीन स्वतःच्या नावे शिल्लक ठेवली.\nकरीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रवीण अशोक दिलवाले"
}
