{
  "village_code": "271900070240470000",
  "village_name": "एकोडी सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:52Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे एकोडीसागज येथील विद्यमान खातेदार कचरू सखाराम शिंदे यांनी त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यात व प्रत्यक्ष वहिवाट असलेली मौजे एकोडीसागज शिवारातील गट न 25 मधील क्षेत्र 1.52 हे.आर ,आकार 7.37 हि जमीन त्यांनी प्रसाद कचरू शिंदे यांना 0.40 व कृष्णा कचरू शिंदे यांना 0.40 आर जमीन कायम स्वरूपी वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली आहे.करिता कौटुंबिक वाटणीपत्र बॉंड क्र 81AB479749 दि18/06/2026 व नोंद अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी सविनय सादर.",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
