{
  "village_code": "271900070240480000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:39Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमौजे भगूर येथील विद्यमान खातेदार कचरू सखाराम शिंदे रा.एकोडीसागज यांनी त्यांच्या मालकीची व प्रत्यक्ष ताब्यात व प्रत्यक्ष वहिवाट असलेली मौजे भगूर शिवारातील गट न.39 मधील क्षेत्र 1.21 हे. .आर ,आकार 2.06 जमीन त्यांनी त्यांचा मुलगा 1)प्रसाद कचरू शिंदे यांना 0.60 आर तसेच 2)कृष्णा कचरू शिंदे यांना 0.61 आर ,जमीन कायम स्वरूपी वाटून प्रत्यक्ष ताब्यात दिली आहे.करिता कौटुंबिक वाटणीपत्र रु 100 च्या बॉंड क्र 81AB479750 दि18/06/2026 व कौटुंबिक वाटणी ,नोटरी सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.मंजुरी साठी सविनय सादर.",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
