{
  "village_code": "271900070240480000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:39Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमौजे भगूर येथील ग न.96 मधील खातेदार एकनाथ नानासाहेब लांडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक जुनी विहीर फेर क्र 5027 त्यंचे वडील नाना शंकर लांडे यांच्या नावाने असून सदर क्षेत्र वाटप फेर 8284 ने आमच्या नावे झाली असून वडिलांचे नाव कमी करून माझ्या नावाने नोंद लावण्यात यावी तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी.\nअर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनाम आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली.",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
