{
  "village_code": "271900070240480000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:39Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे भगूर येथील गट क्र 2 मधील सामाईक खातेदार खाता क्र (१५१५)सुनिता सुनील शेवाळे,नंदाबाई लुभानराव जगताप यांनी अर्ज,शपथपत्र देऊन कळविले कि,त्यांचे मौजे भगूर येथील गट क्र 2 मध्ये सामाईक क्षेत्र असून वडिलोपार्जित आहे तसेच वारस फेरफार क्र 6520 नुसार त्यांचे नाव सातबारा सदरी लागलेले असून ,सदर सातबारा वर असलेले नाव व आधार वरील नावात तफावत आहे ,तरी अर्जदार यांचा नावात दुरुस्ती बाबत अर्जदार यांचा प्राप्त अर्ज,शपथपत्र ,महाराष्ट्र शासन राजपत्र M-26358965 व M-26359013 सादर केल्या वरून नावात योग्य ते बदल केला असून मंजुरीसाठी सविनय सादर.",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
