{
  "village_code": "271900070240480000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:39Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे भगूर येथील ग न.297 मधील खातेदार संदीप गोरखनाथ फाळके रा.माळीसागज यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांचे क्षेत्रात एक नवीन विहीर घेतली आहे.तरी इतर हक्की नोंद लावण्यात यावी.\nअर्जदार यांचे अर्जावरून स्थळपंचनामा केला. अर्ज व पंचनामा आधारे नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
