{
  "village_code": "271900070240480000",
  "village_name": "भगुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:24:39Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमीटेड शाखा श्रीरामपुर\nगहाणखत लिहुन देणार : रंजना सुभाष फणसे रा. भगुर यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5379-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना सुभाष फणसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश बबन मतसागर"
}
