{
  "village_code": "271900070240490000",
  "village_name": "किरतपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:52:01Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nपरसराम चांगदेव जगताप व बाळासाहेब चांगदेव जगताप रा भऊर यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे किरतपूर शिवारात गट क्र 66 मध्ये जमीन असून इतर हक्कात मयत वडील चांगदेव गोविंदा जगताप नावाने इतर हक्कात विहीर आहे सदरील विहीर कमी करून परसराम चांगदेव जगताप व बाळासाहेब चांगदेव जगताप यांच्या नावे सामाईक विहीर नोंद घ्यावी असे अर्ज व शपतपत्र पंचनामा आधारे नोंद घेतली.",
  "talathi": "फेरोज खलील शेख"
}
