{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6584,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "79/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा वैजापुर\nगहाणखत लिहुन देणार : नंदुकूमार भाऊसाहेब नेहे रा. सिरसगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5324-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1070000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2 क्षेत्र 2.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदुकूमार भाऊसाहेब नेहे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1070000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
