{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार श्री.सुनीता गणपत निंबाळकर, रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज, ओळखपत्र, शपथपत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 204 मध्ये 1 हे 62 आर जमीन असून फेर क्र. 4226 अन्वये सदर जमीन आलेली असून त्याचे online 7/12 वर सुनीता गणपत असे अपूर्ण नाव दर्शविलेले आहेत त्यांचे आडनाव निंबाळकर हे असून त्यांचे संपूर्ण नाव श्री.सुनीता गणपत निंबाळकर असेच ओळखपत्र आधार, राशनकार्ड प्रमाणे आहे. तसे त्यांनी शपथपत्र पण केलेले आहे. त्यांचे संपूर्ण नाव श्री.सुनीता गणपत निंबाळकर अशी नोंद व्हावी करिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून मौजे. सिरसगाव, गट क्र. 204 मध्ये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
