{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेट,अहिल्यानगर ,\nलिहून देणार : सुनील नाना फुलारे रा. सिरसगाव यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑफ अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेट,अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्रमांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
