{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "252/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार श्री संजय भास्कर निंबाळकर, रा.सिरसगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव, ता.वैजापूर शिवारातील जमीन गट क्र. 252/2 मध्ये एक नवीन विहीर खोदले असून त्याची नोंद श्री श्री संजय भास्कर निंबाळकर यांच्या नावाने एक नवीन विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव , गट क्र. . 252/2 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
