{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "2",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :-\nश्री.जनार्धन पंजाबा धात्रक, रा.सिरसगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-316) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्री.संजय जनार्धन धात्रक, रा. सिरसगाव, (खाता क्रमांक :-नवीन खाते) गट/सर्व्हे क्रमांक 2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी क्षेत्र यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे.\nयांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 100 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र 82AB, 627560 दि. 13/10/2026 प्राप्त झालेवरून लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे मौजे. सिरसगाव, गट क्र.2, 56 मध्ये 7/12 वर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
