{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार श्रीमती मच्छिद्र तुकाराम राऊत ,कुसुमबाई मच्छिद्र राऊत रा.सिरसगाव, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 51 मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्री मच्छिद्र तुकाराम राऊत ,कुसुमबाई मच्छिद्र राऊत यांच्या नावाने एक सामाईक विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव, गट क्र. 51 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
