{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:58:40Z",
  "surveys": [
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार श्री बाबासाहेब कचरू माकुडे रा.सिरसगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिरसगाव शिवारातील जमीन गट क्र. 188 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची बाबासाहेब कचरू माकुडे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. सिरसगाव , गट क्र. 188 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
