{
  "village_code": "271900070240530000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6642,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:11:12Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमीटेड शाखा वैजापुर\nगहाणखत लिहुन देणार : आशोक रामभाऊ डांगे रा. सिरसगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6062-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशोक रामभाऊ डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
