{
  "village_code": "271900070240540000",
  "village_name": "वीरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:41:36Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री संजय केशव थोरात, उज्वला संजय थोरात रा.विरगाव , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे विरगाव शिवारातील जमीन गट क्र. 142 मध्ये दोन नवीन बोअरवेल खोदले असून त्याची नोंद संजय केशव थोरात, उज्वला संजय थोरात यांच्या नावाने प्रत्येकी एक एक स्वतंत्र बोअरवेल ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. विरगाव , गट क्र. 142 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
