{
  "village_code": "271900070240540000",
  "village_name": "वीरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:41:36Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार :-\nश्रीमती.अलका बाबासाहेब नाईक, रा. विरगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-19) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे विरगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र त्या पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्रीमती.सुश्मिता सचिन नाईक, रा. विरगाव, (खाता क्रमांक :-नवीन खाते) लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0. 0000 हे.आर.चौ.मी यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे.\nतसेच वाटणीपत्राने लिहुन देणार :-\nश्री. बाबासाहेब लक्ष्मण नाईक, रा. विरगाव, ता.वैजापूर (खाता क्रमांक :-181) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे. विरगाव, ता.वैजापूर शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1,6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र, तसेच गट/सर्व्हे क्रमांक 180, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व फेरफार क्र. ७५१ नुसार स्वतंत्र विहिरीचा संपूर्ण हिस्सा हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्री.सचिन बाबासाहेब नाईक , रा. विरगाव, (खाता क्रमांक :- 924) लागवडीयोग्य क्षेत्र 3.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0. 0000 हे.आर.चौ.मी क्षेत्र व फेरफार क्र. ७५१ नुसार स्वतंत्र विहिरीचा संपूर्ण हिस्सा यांना कौटुंबिक व्यवस्थे करिता वाटून दिले आहे.\nलिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 100 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र 82AB, 471801 दि. 10/09/2026 प्राप्त झालेवरून लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे मौजे.विरगाव, गट क्र.180 मध्ये 7/12 वर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
