{
  "village_code": "271900070240540000",
  "village_name": "वीरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2141,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:08:57Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डाॅ. हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वैजापुर तर्फे- राम गंगाधर जाखडे\nगहाणखत लिहुन देणार : प्रवीण शिवाजी थोरात रा. वीरगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6085-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण शिवाजी थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
