{
  "village_code": "271900070240550000",
  "village_name": "मुर्शदपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:06Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nभाडेपट्टा लिहून देणार :-\nश्री.वसंत गणपत थोरात, रा.मुर्शदपूर,ता.वैजापूर\nभाडेपट्टा लिहून घेणार :-\nविरमावळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विरगाव/मुर्शदपूर, ता.वैजापूर तर्फे अध्यक्ष सोमनाथ वसंतराव थोरात, रा.मुर्शदपूर,ता.वैजापूर\nभाडेपट्टा लिहून देणार श्री.वसंत गणपत थोरात यांनी मौजे.मुर्शदपूर शिवारातील शेत जमीन गट नं.9 या पैकी त्यांच्या मालकी व ताब्यातील क्षेत्र 1 हे 46 आर या पैकी भाडेपट्टाआधारे 0.80 आर कोरडवाहू जमीन लिहून घेणार यांना वार्षिक भाडे रक्कम रुपये 24000/- (चोवीस हजार रुपये) प्रमाणे 30 वर्षाचे भाडेपट्टा कराराने देऊन सदर जमिन प्रत्यक्ष ताब्यात व कबज्यात दिली आहे. याची मुदत 30 वर्ष म्हणजे दि.25/07/2014 ते 24/07/2044 पर्यंत राहील. करिता भाडेपट्टा दस्त क्र. 3872, दि.30/09/2010 अन्वये मौजे.मुर्शदपूर गट क्र.9 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
