{
  "village_code": "271900070240560000",
  "village_name": "कापुस वडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:51:13Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :\nअर्जदार पांडुरंग सोपान निकम यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे कापूसवाडगाव शिवारातील गट नं २७० मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर गावंडे"
}
