{
  "village_code": "271900070240570000",
  "village_name": "लाडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:45Z",
  "surveys": [
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nवरील प्रमाणे मा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय वैजापूर यांचे या कार्यालयाकडे आदेश पत्रक प्राप्त झाले असून ज्यात नमूद केले आहे की मौजे लाडगाव येथील ग नं 303 मधील अर्जदार बाजीराव केशव मोटे 7/12 उतारावरील इतर हक्की नोंदीतील बोअरवेल नोंदी बाबत सदरचा बोअरवेल नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149 व 150 नुसार कमी करण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे करिता असे मा,उपविभागीय अधिकारी साहेब कार्यालय वैजापूर यांचे जा.क्र 2026/जमीन/कावि /814 दिनांक 05/10/2026 चे आदेश पत्रक प्राप्त झाल्यावरून मौजे लाडगाव येथील ग नं 303 मधील इतर हक्की बोअरवेल कमी करणे कामी नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
