{
  "village_code": "271900070240570000",
  "village_name": "लाडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:45Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविहीर नोंद -; अर्जदार शशिकलाबाई उत्तम पठाडे व पोपट उत्तम पठाडे रा गोयगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे लाडगाव येथील गट न २९० मध्ये स्वताच्या क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात शशिकलाबाई उत्तम पठाडे व पोपट उत्तम पठाडे यांच्या नावाने एक सामाईक विहिरीची नोंद घेण्यात यावी करीत असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
