{
  "village_code": "271900070240570000",
  "village_name": "लाडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:45Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nनोंदीचा प्रकार :- अ.पा.क नोंद कमी करणे\nअर्जदार पियुष विजयसिंग राजपूत या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे लाडगाव शिवारातील गट नं ५८ मध्ये शेतजमीन असून अर्जदार यांच्या नावासमोर अ.पा.क विद्या विजयसिंग राजपूत या नावाने अज्ञान पालक म्हणून नोंद आहे. अर्जदार हे आजरोजी सज्ञान झाले असून त्यांची जन्म दिनांक १८/०६/२००७ आहे. करिता ७/१२ उतारावरील अ.पा.क नोंद कमी करून अर्जदार यांचे नाव स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावे असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असे अर्ज, रु.१०० च्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र, शासकीय पुरावे जसे की, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यावरून अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
