{
  "village_code": "271900070240570000",
  "village_name": "लाडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:36:45Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :\nअर्जदार प्रविण भाऊसाहेब जेजुरकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे लाडगाव शिवारातील गट नं ६० मध्ये फेरफार क्रमांक ४९२९ व खरेदी दस्त क्र.५६४१/२०२६ दिनांक ०६/१०/२० नुसार शेतजमीन आहे. परंतु, इतर अधिकारात फेरफार क्र.४७८६ ने लिहून देणार शेख मोईन शेख इब्राहीम यांच्या नावावरील स्वतंत्र विहीर देखील त्यांनी खरेदीने घेतलेले असून ज्याची नोंद ७/१२ उतारावर झालेली नाही जी घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय वैजापूर यांचेकडील खरेदी दस्त क्र.५६४१/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ प्राप्त झाल्यावरून खरेदी खताचे अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
