{
  "village_code": "271900070240580000",
  "village_name": "गोयगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:19Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nविहीर नोंद -; अर्जदार लिलाबाई रामदास मोटे रा गोयगाव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे गोयगाव येथील गट न ४३ मध्ये स्वताच्या क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात लिलाबाई रामदास मोटे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात यावी करीत असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
