{
  "village_code": "271900070240610000",
  "village_name": "कांगोणी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:58Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकमलाबाई सुरेंद्र मोटे व वैभव सुरेंद्र मोटे रा गोयगाव यांनी अर्ज व शपतपत्र लिहून दिले कि त्यांची जमीन मौजे कांगोनी शिवारात गट क्र ४७ मध्ये असून त्यांनी त्यामध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे असे अर्ज केला. अर्ज,पंचनामा व शपतपत्र आधारे सामाईक विहिरीची नोंद घेतली.",
  "talathi": "फेरोज खलील शेख"
}
