{
  "village_code": "271900070240650000",
  "village_name": "डोणगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:07:04Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :\nअर्जदार कुणाल संभाजी डोखे, रोहित संभाजी डोखे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे डोणगाव शिवारातील गट नं ६७ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने सामाईक नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबाजानी महंमद शेख"
}
