{
  "village_code": "271900070240670000",
  "village_name": "बाभुळगाव गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2133,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:21:02Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अजींक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट काे-ऑॅप.क्रेडीट साे.लि.काेपरगाव ता.काेपरगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश नारायण माताडे रा. बाभुळगाव गंगा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5965-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश नारायण माताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "याेगीता कचरु पवार"
}
