{
  "village_code": "271900070240670000",
  "village_name": "बाभुळगाव गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:21:02Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को-ऑफ़ क्रेडीट सोसायटी लि. कोपरगाव शाखा कोपरगाव\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर रामनाथ शेलार रा. बाभुळगाव गंगा यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6026-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रामनाथ शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "याेगीता कचरु पवार"
}
