{
  "village_code": "271900070240690000",
  "village_name": "सावखेडा गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:57:55Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसत्यजित उमाकांत कुंजीर रा नांदूरढोक यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सावखेडगंगा शिवारातील जमीन ग न 136 मधील क्षेत्रात त्यांनी पश्चिम बांधालगत दक्षिण उत्तर च्या मध्ये भागी एक विहीर असून तिची नोंद सत्यजित उमाकांत कुंजीर यांच्या नावाने स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "याेगीता कचरु पवार"
}
