{
  "village_code": "271900070240690000",
  "village_name": "सावखेडा गंगा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:57:55Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार राधाकिसन बताशा उर्फ मच्छिंद्र खटाणे रा सावखेड गंगा यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेत जमीन मौजे सावखेड गंगा येथील ग नं 21 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात घेण्यात यावी करीता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "याेगीता कचरु पवार"
}
