{
  "village_code": "271900070240700000",
  "village_name": "वांजरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:16Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार जगन्नाथ सयाजी शिंदे आधार क्र.:-(561737643720) यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वांजरगाव शिवारातील ग. न 101 मधील जमिनीमध्ये नवीन एक बोअरवेल खोदली आहे ज्याची नोंद 7/12 उतारावर जगन्नाथ सयाजी शिंदे यांची एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी करिता असे अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विक्रम रावसाहेब वरपे"
}
