{
  "village_code": "271900070240710000",
  "village_name": "नादी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:12:10Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार श्रीमती.कविता भाऊसाहेब नागुडे, रा.नादी, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे. नादी शिवारातील जमीन गट क्र.200 मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून त्याची नोंद श्रीमती.कविता भाऊसाहेब नागुडे यांच्या नावाने एक स्वतंत्र विहीरिची ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी, गट क्र. 200 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
