{
  "village_code": "271900070240710000",
  "village_name": "नादी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:12:10Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार श्री.विजय कारभारी साबळे, रा.नादी, ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे.नादी शिवारातील जमीन गट क्र. 163 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले असून त्याची नोंद श्रीमती.पार्वताबाई कडु ढवळे यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी, गट क्र. 163 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
