{
  "village_code": "271900070240710000",
  "village_name": "नादी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:12:10Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार श्री जयदीप रामदास शिंदे, प्रदीप रामदास शिंदे, संदीप रामदास शिंदे रा.नादी , ता.वैजापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे नादी शिवारातील जमीन गट क्र. 153 मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून श्री जयदीप रामदास शिंदे, प्रदीप रामदास शिंदे, संदीप रामदास शिंदे यांच्या नावाने एक सामाईक विहीरी ची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून मौजे. नादी , गट क्र. 153 मध्ये 7/12 च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संदिप रामराव पवार"
}
