{
  "village_code": "271900070240720000",
  "village_name": "हनुमंतगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:13Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :\nअर्जदार ज्योती निलेश दुशिंग यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे हनुमंतगाव शिवारातील गट नं १६३ मध्ये खरेदी फेरफार क्र.४३३२ नुसार शेतजमीन आहे. परंतु, इतर अधिकारात फेरफार क्र.३८३५ नुसार लिहून देणार हनुमान शंकर गायके यांच्या नावावर स्वतंत्र विहीरीचा व पाण्याच्या संपूर्ण हक्कासह देखील त्यांनी खरेदी नुसार घेतलेले असून ज्याची नोंद ७/१२ उतारावर झालेली नाही जी घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय वैजापूर यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.२८५०/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ व फेर क्र. ४३३२ चे अवलोकन करून खरेदी खतानुसार इतर हक्की नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
