{
  "village_code": "271900070240720000",
  "village_name": "हनुमंतगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:13Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :\nअर्जदार सोमनाथ वेणुनाथ कुटे यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे हनुमंतगाव शिवारातील गट नं ७३ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे जिची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज व १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
