{
  "village_code": "271900070240730000",
  "village_name": "चोरवाघलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:01Z",
  "surveys": [
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर हक्की बोअरवेल नोंद :\nअर्जदार विमल जनार्दन मोईन यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे चोरवाघलगाव शिवारातील गट नं २६९ मध्ये शेतजमीन असून शेतजमीनीमध्ये एक बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे.\nकरिता असा अर्ज व १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
