{
  "village_code": "271900070240730000",
  "village_name": "चोरवाघलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:01Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसाहेबराव त्रिंबक मोईन चोरवागलगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत/ कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबतमा. व्यवस्थापक वि वि. का सो.वाघलगाव यांचे पत्र दिनांक 26/10/2026 घेऊन बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
