{
  "village_code": "271900070240730000",
  "village_name": "चोरवाघलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:51:22Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअमोल पुंडलिक मोईन व पुंडलीक गजानन मोईन यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की अमोल पुंडलिक मोईन व पुंडलीक गजानन मोईन यांची मौजे चोरवाघलगाव शिवारातील गट नं 16 मध्ये मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये दोघांनी स्वतंत्र विहीर खोदली असूनविहीरची नोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण पुढील कार्यावाहीस्त्व सादर.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
