{
  "village_code": "271900070240740000",
  "village_name": "महालगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7480,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:59Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ़ सी बंँक लि शाखा गंगापुर\nगहाणखत लिहुन देणार : अब्दूलहक महेबुब शेख ,रिजवाना अब्दुलहक शेख रा. महालगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5431-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 2.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दूलहक महेबुब शेख ,रिजवाना अब्दुलहक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 870000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकान्त सागरराव मस्के"
}
