{
  "village_code": "271900070240740000",
  "village_name": "महालगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:59Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार भाऊसाहेब सगाजी आल्हाट रा. महालगाव यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे महालगाव शिवारातील शेत गट नं १३९ मध्ये अर्जदार भाऊसाहेब सगाजी आल्हाट यांच्या नावावरील क्षेत्र ० हे ८० आर शेत जमीन आहे.ती शेत जमीन त्यांनी विजय भाऊसाहेब आल्हाट यांना ० हे ८० आर शेत जमीन वाटून दिली. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्रीकान्त सागरराव मस्के"
}
