{
  "village_code": "271900070240740000",
  "village_name": "महालगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:59Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार गोरख अशोक लोखंडे रा. महालगाव यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे महालगाव शिवारातील शेत गट नं १२७ मध्ये अर्जदार गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील क्षेत्र १ हे ०३ आर व पो.ख. ० हे २९ आर तसेच याच गटात गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील क्षेत्र हे ३२ आर शेत जमीन आहे. त्या शेत जमिनी पैकी गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील १ हे ०३ आर पो.ख. ० हे २९ आर मधून ज्योती गोरख लोखंडे यांना ० हे १३ आर तसेच गोरख अशोक लोखंडे यांच्या नावावरील ० हे ३२ आर संपूर्ण शेत जमीन ज्योती गोरख लोखंडे यांना ० हे ३२ आर वाटून दिली. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्रीकान्त सागरराव मस्के"
}
