{
  "village_code": "271900070240760000",
  "village_name": "कवुटगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:46Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार : जीवन कोंडीराम लांडे, बाळासाहेब कोंडीराम लांडे, ज्ञानेश्वर कोंडीराम लांडे यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांनी मौजे कौऊटगाव शिवारात गात क्र.44 मध्ये समाईक क्षेत्रात एक विहीर खोदली असून समाईक नोंद जीवन कोंडीराम लांडे, बाळासाहेब कोंडीराम लांडे, ज्ञानेश्वर कोंडीराम लांडे यांचे नावे होण्या साठी\nकरिता स्थळपाहणी पंचेनामा करून नोंद धेण्यात आली .",
  "talathi": "बाळासाहेब यशवंत त्रिभुवन"
}
