{
  "village_code": "271900070240770000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:03:25Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- अशोक मुरलीधर दुशिग ,मथुराबाई शंकर डांगे ,रंभाजी मुरलीधर दुशिग रा. जातेगाव (खाता क्रमांक5555) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे जातेगाव शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीनगट/सर्व्हे क्रमांक121, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र १1.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटाच्या दक्षिण बाजूने रस्ता असून अशोक मुरलीधर दुशिंग व रंभाजी मुरलीधर दुशिंग यांना समाईक राहील व यांची एक समाईक विहीरीच्या हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- मथुराबाई शंकर डांगे , (खाता क्रमांक :-6093)गट/सर्व्हे क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nअमोल अशोक दुशिंग , (खाता क्रमांक :-6094)गट/सर्व्हे क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगणेश रंभाजी दुशिंग , (खाता क्रमांक :-6095)गट/सर्व्हे क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसागर अशोक दुशिंग याच्या संमतीने यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 500 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र दि. 28/08/2026 प्राप्त झालेवरून तसेच लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "बाळासाहेब यशवंत त्रिभुवन"
}
