{
  "village_code": "271900070240780000",
  "village_name": "पानवी बु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:15:40Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै डाॅ मधुकरराव थावरे भाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महालगाव ता वैजापूर तर्फे रविंद्र हनुमान गायके\nगहाणखत लिहुन देणार : विठठल सिताराम गायकवाड रा. पानवी बु. यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5849-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल सिताराम गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजनार्दन विठठल गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "बाळासाहेब यशवंत त्रिभुवन"
}
