{
  "village_code": "271900070240790000",
  "village_name": "वक्ती",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:18Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nराजपत्राने नाव दुरुस्ती नोंद :- अर्जदार जॉन सुखदेव चाबुकस्वार यांनी अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन राजपत्र क्र.वर्ष ११ ,अंक ओ (४९) गुरुवार ते बुधवार,डिसेंबर ४ -१० ,२०२५ प्रमाणे अर्जदार यांनी राजपत्र सादर केले आहे मौजे वक्ती येथील गट नं.३४ मध्ये फेरफार क्र. १६२२ नुसार योव्हान सुखदेव चाबुकस्वार असे नाव ७/१२ वर असून राजपत्र नोंदणी क्रमांक (M -२५३३५७१० ) प्रमाणे नवीन नाव जॉन सुखदेव चाबुकस्वार असे झाले आहे करिता अर्जदार यांनी अर्ज,राजपत्र नक्कल प्रत,आधार कार्ड तसेच ७/१२ ,फेरफार नक्कल सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
