{
  "village_code": "271900070240790000",
  "village_name": "वक्ती",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:22:39Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार बाळासाहेब विश्वनाथ गायकवाड यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की,अर्जदार यांची मौजे वक्ती शिवारातील गट क्र.40 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
